नको रे कृष्णा रंग फेकू
नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भिजते मध्यरात्री चांदण्यात थंडी वाजते राधिकेची चोळी ग बाई जरीबुट्ट्याची कृष्णाकडे झारी ग भरली गुलाबी रंगाची राधा म्हणे कृष्णा तुला थट्टा वाटते देवा तुझी बुद्धी मला कठीण वाटते