Nako Visaru Sanket
वसंत कानेटकर
नको विसरू संकेत मीलनाचा तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा दिवस मावळता धाव किनार्याशी तुझे चिंतन मी करिन तो मनाशी !
From https://www.aathavanitli-gani.com/Song/Nako_Visaru_Sanket