नमन नटवरा विस्मयकारा
नमन नटवरा विस्मयकारा । आत्मविरोधी कुतूहलधरा ॥ विवाह करुनी मदन जाळिला । मग मदनमित्र इंदु सेविला । धनवैरागी द्यूत खेळला । गौरीचा तो अंकित झाला । परमेशाच्या ऐशा लीला । कविकृष्ण गात विस्मयकारा ॥