नामें ब्राह्मण, खरा असे हा चांडाळाहूनि पापी ॥ द्विजत्व ऐशा नीच नराला नकळे विधि कां ओपी । ब्राह्मणवर्णाला । कीं हा दृष्टमणी केला? ॥