नंदादीप हा लाविते श्रीहरी जीवनातील कण कण उजळो आस ही अंतरी चंदनापरी देह झिजावा पुष्प होउनी सुगंध द्यावा भाग्य कोणते दुजे याहुनी सांग ना श्रीहरी क्षणभंगुर हे जीवन जगते परि जगाला उजळून जाते विद्युल्लतेचे तेज लाभू दे आस ही अंतरी