नरवर कृष्णासमान
नरवर कृष्णासमान घेतसे जन्मा, भाग्य उदेलें हें, शिकवी सुकर्मा ॥ बहुत नृपति ते आले गेले, परि मनाला यदुवर झाला मंत्र महान ॥