नशीब शिकंदर माझे, राज्यपद आले पट्टराणी तुमची मी झाले, तुम्ही महाराजे कोहिनूर हिर्यांमधी हिरा फुलांमध्ये फूल मोगरा लाखो राजात राजेश्वरा नवकोट मोत्यांचा तुरा मंदिली साजे सोन्याचे कळस गोपुरी झळकती राजमंदिरी स्वारी आली तुमची दरबारी पंचखंडात होई ललकारी चौघडा वाजे रत्नमण्यांच्या सिंहासनी तुम्ही इंद्र मी इंद्रायणी कुबेरानं दिली खंडणी देव उभे हात जोडुनी, मांडलिक राजे