Back
Fitting…

1 page

नटरंग उभा ललकारी

धुमकिट धुमकिट तदानी धुमकिट
नटनागर नट हिमनट पर्वत उभा
उत्तुंग नभा घुमतो मृदुंग
पखवाज देत आवाज झनन झंकार
लेउनी स्त्रीरूप भुलवी नटरंग

रसिक होऊ दे दंग चढु दे रंग असा खेळाला
साताजन्मांची देवा पुण्याई लागू दे आज पणाला
हात जोडतो आज आम्हाला दान तुझा दे संग
नटरंग उभा ललकारी नभा स्वरताल जाहले दंग

कड्‌कड्‌ कड्‌कड्‌ बोलं ढोलकी हुन्‍नर ही तालाची
छुमछुम छननन साथ तिला या घुंगराच्या बोलाची
जमवून असा स्वरसाज मांडतो हिच विनंती यावं जी
किरपेचं दान द्यावं जी
हे यावं जी, किरपेचं दान द्यावं जी

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला थोर उपकार
तुज चरणी लागली वर्णी कशी ही करणी करू साकार
मांडला नवा संसार आता घरदार तुझा दरबार
पेटला असा अंगार कलेचा ज्वार चढवितो झिंग