नयनें लाजवित बहुमोल रत्ना
नयनें लाजवित बहुमोल रत्ना । जणुं धैर्यधर धरित धनदासम धना ॥ नमवी पहा भूमि हा चालतांना । सुचवित तिज तूंचि मजपुढें निर्धना ॥