निशामय कालिं या पाहीं
निशामय कालिं या पाहीं । काल-सदन-गत सकला आशा । प्रलय-वन्हिचा होम पेटला ॥ भास सुखाचा तव आगम हा । मानसिं लागे भययुत तळमळ ॥