1 page
नुरलें मानस उदास । गुंगवि ध्यान प्रभूचें । पदकमलीं वास रुचे ॥ पुलकित काया अहा ! । असुख सकल होई नाश । भव-भय गेलें लयास ॥