ॐ नमो भगवते
'ॐ नमो भगवते वासुदेवाय' ते मंत्र जपतांचि हा दुरित-तम भंगते जेथ ना हीनता, मलिनता ना जिथें दिव्य लोकीं अशा अढळपद लाभतें !