पडले स्वप्न पहाटेला स्वप्नी बनुनी गौळण मी ग गेले यमुनेला चार पाउले वाट चालले तोच मनातील हेतू फिटले अवखळ हासत मोहन दिसला माझ्या नजरेला अवचित सारे त्याला कळले आणि बोलता लबाड डोळे धीटपणे ग मला इशारा त्यानीच ना केला लाजत पण मी गेले जवळी दिव्य प्रीतिचे जीवन उजळी बागच फुलली, नसती काटे माझ्या वाटेला