पदी घुंगुर माझ्या वाजती
पदी घुंगुर माझ्या वाजती रे ! मी तर माझ्या कृष्णाची, मी होऊन झाले दासी रे ! लोक बोलती मीरा वेडी ज्ञाती ह्मणे कुलनाशी रे ! राणाजी विष प्याला देई हासत मीरा प्राशी रे ! मीरेचा प्रभु गिरिधर नागर सहज मिळे अविनाशी रे !