PrintSource

पदपंकजातें प्रभुच्या

Padpankjate Prabhuchya

ना. सी. फडके

पदपंकजातें प्रभुच्या वरोनीं । मिळतो विसांवा भयशंकितातें ॥

नृपति नृपांचा परमेश साचा । झणिं देइ अभया शरणांगतातें ॥