PrintSource

पाही सदा मी परि केविं

Pahi Sada Mi Pari Kevi

कृ. प्र. खाडिलकर

पाही सदा मी परि केविं नाथ भासे मला 'नवोनव' ॥

स्वरूपगर्वा करि अदय धावा ।
दे भूषणसहाया हतबलहृदया, डाव हा मांडिला ॥