पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले हिमवर्षावातही कांती तव पाहुनी तारका नभातल्या लाजल्या मनातुनी ओघळले हिमतुषार गालांवर थांबले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी सांगतो गुपीत गोड स्पर्श तुझा चंदनी धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले मृदु शय्या टोचते, स्वप्न नवे लोचनी पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी रूप देखणे बघून नयन हे सुखावले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले