Back
Fitting…

1 page

पाहुनी प्यारभरी मुसकान

पाहुनी प्यारभरी मुस्कान
तुझ्यावर जान करीन कुर्बान

किती झेलू मी गहिर्‍या नजरा
किती फुलांचा गुंफू गजरा
मी अदबीने करिते मुजरा, झुकवून थोडी मान

पाहुनी प्यारभरी मुसकान

पाहुनी प्यारभरी मुस्कान
तुझ्यावर जान करीन कुर्बान

किती झेलू मी गहिर्‍या नजरा
किती फुलांचा गुंफू गजरा
मी अदबीने करिते मुजरा, झुकवून थोडी मान

पाहुनी प्यारभरी मुसकान

पाहुनी प्यारभरी मुस्कान
तुझ्यावर जान करीन कुर्बान

किती झेलू मी गहिर्‍या नजरा
किती फुलांचा गुंफू गजरा
मी अदबीने करिते मुजरा, झुकवून थोडी मान