पैंजण हरीची वाजली गाईगुरं हंबरली कमलाहून जे मोहक डोळे श्यामल कांती अल्लड चाळे झरझर झरझर नयनांपुढुनी, प्रतिमा ती सरली गोविंदाचा छंद जिवाला चराचराला व्यापुनी उरला ध्यानीमनीही स्वप्नी माझ्या, नव आशा फुलली हीच पाऊले माझ्या हरीची खूण असे ती हंबरण्याची गाईगुरंही आनंदाने, नाचत बागडली