Back
Fitting…

1 page

पैठणचा शालू आज

पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज

मोरपंखी नवा जरतारी, सूत असावं शंभर नंबरी
पक्क्या रंगाचा तो नऊवारी, तुम्ही घ्या हो मला कारभारी
लांबी-रुंदी बघुनी घ्यावी पदरावरचा साज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज

तुम्ही गुणाचं हाय कारभारी, जीव माझा ह्यो तुमच्यावरी
ओढ लागली ही आज न्यारी ग बाई ओढ लागली ही आज न्यारी
करा तयारी निघा लौकरी कुठवर सांगू रोज
पैठणचा शालू आज मला आणा गडे पतिराज

हौस माझी पुरवा धनी, बाईल तुमची मी देखणी
ह्या चंद्राची ही चांदणी, तुम्हा सांगते हो विनवुनी
आणत्याल शालू गोड गोड बोलू करू मनाचं राजं