पांडवा सम्राटपदाला पोंचविता तो जाहला; भक्तिचा हाचि हात माझा महापुण्यें सजविला ॥ कंस पापी तो जरासंध परमसाहसें मारिला; उपभोगाची वेळ येतां स्वार्थत्यागी राहिला ॥