पंकिं उसलत जरी कमल तें, गणिति न कुणि त्या मलिन कधीं परि ! नभीं तिमिरिं घन तारका हंसती, दूषित कां न तयांची कांती? मृत्तिकेंत कनक बघ राही !