ल ल्ला लला ललला, ल ल्ला लला ललला पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे ! मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पांची ! इवल्याइवल्या घरट्यात, चिमणाचिमणी राहतात चिमणाचिमणी अन् भवती चिमणी पिल्लेही चिवचिवती ! आभाळ पेलते पंखांवरी, पप्पांना घरटे प्रिय भारी चोचीत चोचीने घास द्यावा, पिल्लांचा हळूच पापा घ्यावा ! पंखाशी पंख हे जुळताना, चोचीत चोचही मिळताना हासते नाचते घर सारे, हासते छ्प्पर-भिंती-दारे !