Back
Fitting…

1 page

परक्याचें धन कन्या

परक्याचें धन कन्या तें त्या देउनि आज मि सुटलों ।
ठेव जशी मालकासि अर्पुनि आज ऋणांतुनि फिटलों ।
मुलिंनो या आतां । गेली लाडकि मम दुहिता ॥