परवशता पाश दैवें ज्याच्या गळां लागला । सजिवपणीं घडती सारे । मरण-भोग त्याला ॥ असुनि खास मालक घरचा । म्हणति चोर त्याला ॥ सौख्य-भोग इतरां सारे । कष्ट मात्र त्याला ॥ मातृभूमि त्याची त्याला । होत बंदिशाला ॥