Back
Fitting…

1 page

परिचित जो या रसिकजनां

परिचित जो या रसिकजनां त्या कवि गोविंदें रचिलें ।
शारदाख्य नवनाटक गानीं, विविधगुणीं जें खचिलें ।
प्रयोगरूपें तें । रुचेल यांना का कांते? ॥