पार्वती वेची बिल्वदळे
पार्वती वेची बिल्वदळे शिवमूर्तीचे करिती चिंतन भावमुग्ध डोळे धुके तरळते धूसर धूसर भस्ममाखले दिसे चराचर उष:कालचा प्रहर नव्हे हा, सांबरूप भोळे फुले लहडली प्राजक्तावर तो तर भासे प्रसन्न शंकर सुमने कसली हास्य हराचे भूमीवर निथळे