पीक करपलं
पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं गळणार्या झाडांसाठी मन ओथंबलं वेढून नेणारी रित्या नभी वहाटूळ आसमंत वेटाळून काळजाची कळ दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां कडू काल्यावण्यांनी भारावला गला कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास वो मालवला दिस, मालवला दिस