फुलला मनीं वसंत-बहार मुनिरायांच्या कृपाप्रसादें नुरला चिंता-भार उदासवाणा शिशिर संपला वासंतिक मधुगंध पसरला धुंद निनादे चैतन्याचा मनिं पंचम-झंकार