फुलल्या जीवनीं सुंदर आशा । जणुं हा वसंत, येई उधळित । कलश सुखाचे दशदिशा ॥ भाग्यकाल हा जीवनीं आला । परम सुमंगल अमृतमय हा । वाटे हृदया क्षण ऐसा हा । चिरकाल उरावा ॥