आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती जगण्यामधल्या अर्थासंगे बहकून गेले अक्षर-रान वार्यावरती थिरकत आले झाडावरुनी पिंपळपान मातीमधे कुणी पेरला दरवळणारा मंद सुगंध व्यथा वेदना शब्दांमधली गीतामधुनी वाहती छंद माणूस म्हणुनी जिथे उगवते हे असले काळे रान वार्यावरती थिरकत आले झाडावरुनी पिंपळपान