Back
Fitting…

1 page

पोरांसह थोर किती

पोरांसह थोर किती । उद्धट हे दुष्टमती ।
जरठ जरठ मज म्हणती । दृष्टिनें उणें ॥

संन्यासहि सुचविती । भगवे व्हा कोणि म्हणति ।
मुंडा शिर, दंड हातिं । कोणि घ्या म्हणे ॥