प्रभु प्रकटला । अतां हंसला । प्रेमिजनांचा उद्धार । निकटी दिसला ॥ पाशगळीं प्रेम सुमांचा । वास तया सौभाग्याचा । सौभाग्यमाला अर्पिन प्रिय सखीला ॥