प्राचीवरी ये भास्कर अंध होई अंधकार सृष्टीच्या या नाट्यकृतीचा होई सुरू नवा प्रहर तिमिराचा हा सरे प्रवेश तारांगणे होती उदास लपवी मज म्हणे भूपास लज्जित हा सुधाकर पूर्व दिशा ही नटली-सजली वसुंधरा ही आतुर झाली तरुशाखेवर वृक्षवेलींना येई नवा नवा बहर