प्राणविसावा ! लहरी सजण कुणी दावा ! फिरुन घरी यावा पावसाची हवा ओढ लावी जीवा शितळ शिडकावा ! कठिण दुरावा, सहन अजून किती व्हावा धरुन धिरावा? प्राण वेडापिसा एकलीने कसा समय गुजारावा? बहर फुलावा, फुलुन फुलुन विखरावा हृदयी धरावा कळ्या-पाकळ्या पाहता मोकळ्या भरुन ऊर यावा !