प्रेम हें वंचिता । मोह ना मज जीवनाचा ! द्या कुणि आणून द्या, प्याला विषाचा ! प्रीतिचा फसवा पसारा भरली इथें नुसती भुतें कोणि नाही जगिं कुणाचा !