Back
Fitting…

1 page

प्रेम केलें काय हा झाला

प्रेम केलें काय हा झाला गुन्हा?
अंतरीची भावना सांगूं कुणा?

भोगिली शिक्षा पुरी मी प्रीतिची
साहवेना ती सुखाची वेदना

साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चाउनी टळे का वंचना !

प्रेम केलें काय हा झाला

प्रेम केलें काय हा झाला गुन्हा?
अंतरीची भावना सांगूं कुणा?

भोगिली शिक्षा पुरी मी प्रीतिची
साहवेना ती सुखाची वेदना

साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चाउनी टळे का वंचना !

प्रेम केलें काय हा झाला

प्रेम केलें काय हा झाला गुन्हा?
अंतरीची भावना सांगूं कुणा?

भोगिली शिक्षा पुरी मी प्रीतिची
साहवेना ती सुखाची वेदना

साक्ष द्याया बोलके झाले मुके
जीभ चाउनी टळे का वंचना !