प्रेमरंगी रंगता आनंद पसरे दशदिशा अमृताचा ओघ वाहे जीवनी फुलते उषा कमलपुष्पातील तंतु, तेवि नाजूक बंधने जीव जीवा भेटण्याला धावती त्या ओढीने प्रेम देता लाभते सार्या सुखाची मंजुषा