जननि चलाचला, प्रीति जीवकला; लोल लोकां सूत्र असे अचला प्रीतिलीला. प्रेमसखा उद्धरि जिवाला; हा जन्मतांच ब्रह्मा साक्षात आला; देवधर्ममहिमा धरि खरा प्रेमा; तारण्या जगाला देव प्रीत झाला ॥ ईशाचे नामा-स्वरूपा-पहाया, मिळाया विशाल मार्ग सोपा प्रेम मला ॥