1 page
प्रेमपूर्ण जगीं मातृदेवता । मनुज-सुख-निधी नच त्यापरता ॥ जनक परका होत तनया । अखिल जगतीं नाहीं माया । सतत विसावा परि ती माता ॥