प्रीती सुरी दुधारी
प्रीती सुरी । दुधारी ! निशिदिनिं सलते जिव्हारीं ! सुखवी जिवास भारी ! मधुर सुखाच्या यातना, व्याकुळ करिती सतत मनाला ! अमृताहुनी विषारी !