प्रीती तुझी मनमोहिनी, फुलवी मनी संजीवनी पारिजात बहरुनी आला धुंद तुझ्या स्पर्शामधुनी प्रेमरंगी मोहरलेला दीपराग नाचे नयनी भारावल्या देहातुनी, झंकारली सौदामिनी साद तुझी जादूभरी फुले उरी बाधा कसली? लाट ही सुखाची माझ्या जीवनात भरुनी उरली तू राधिका गे नंदिनी, हृदयातल्या या वृंदावनी