प्रिया घे निजांकी जाता
प्रिया घे निजांकी जातां । एकदा मला घे । जिवलगा मला घे । ये ना । छातिशी जरा घे ॥ नसे आयुष्य वा धनी ना मृत्युही ज्याच्या । प्रिया एकान्त हा ऐसा एका तुझामाझा ॥