1 page
प्रिय जरि हा सहवास मला । आवरी उतावीळ मनाला; बंध धर्म सकला ॥ बंधन-योगे अमर संसार । चंचल दु:खचि तो अविचार धरीना संतोषाला ॥