प्रिया सुभद्रा घोर वनीं
प्रिया सुभद्रा घोर वनीं ह्या निशाचरें भेटविली । हेंचि कळेना गुप्त कशी ती एकाएकीं झाली ॥ मायावश केलें । की मज स्वप्नचि हें पडलें ॥