पुस्तक नंतर वाचा आता खेळा, नाचा ! मी बाई फुलराणी गाईन सुंदर गाणी फुले भराभरा वेचा आता खेळा नाचा फूलपाखरू आले मला हळूच म्हणाले, "तू राजा रानाचा !" आता खेळा नाचा ! कानी सुंदर डूल तसे डुलते फूल झुले झुला पानाचा आता खेळा नाचा ! थेंब दंवाचे करती चमचम गवतावरती नजराणा किरणांचा आता खेळ नाचा !