तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन ! गीत उमलले माझ्या ओठी गाइलेस तू ते मजसाठी जुळता जुळता रेशीमगाठी तुटले अवचित कोमल बंधन ! माळ ओघळे फूल ओविता कवन भंगले शब्द गोविता स्वप्न लोपले बघता बघता असह्य आता हे जागेपण ! कळे मलाही तुझी वेदना साद परि मी देउ शकेना झाले गेले विसर साजणा !