ताराया दीन अबला या । हरित प्रबल पापभार दशावतार वरिले । तेहि काय वांया? ॥ सुबल वरि अबलताच माना । प्राप्त अभय तिज नित्य भूतलीं । असुरदमन छळितां तिला स्वपद नाश वरिला । सार्थ सार्थ माया ॥