तारिल तुज अंबिका, कशाला धरिसी मनि शंका ! शंकर-मन रंजिका, हरितसे भव-पातक पंका ! दयावती जी सहज उद्धरी हीन-दीन-रंका कळिकाळावर जिचा धडधडा झडे विजय-डंका !