तारूं लागले बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥२॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥३॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥४॥